petrol and diesel price hikeesakal
देश
Petrol-Diesel : सरकारने वाढवले पेट्रोल-डिझेलचे उत्पादन शुल्क पण दरात फरक पडणार नाही? कसं समजून घ्या एका क्लिकमध्ये
Petrol-Diesel Price Hike: पण कशामुळं हा इंधनाच्या दरात हा बदल होतोय? सविस्तर जाणून घेऊयात.
Petrol-Diesel Price Hike: केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. कारण अचानक पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पण यामुळं इंधनाच्या दरात वाढ होईल का? सविस्तर जाणून घेऊयात.

