petrol price hike in India 2026
esakal
Petrol Price Hike India : भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप दरवाढीबाबत कोणताही ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. दरम्यान, अवघ्या ४८ तासांत तीन महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यात आले असून त्यामध्ये सोन्यावरील आयात शुल्क वाढ, साखर निर्यातीवर बंदी आणि दुधाच्या दरवाढीचा समावेश आहे.