पेट्रोल पंपावर पैसे मिळण्यास सुरवात 

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - देशभरातील सरकारी कंपन्यांच्या सातशे पेट्रोल पंपावर डेबिट कार्डद्वारे शुक्रवारी पैसे देण्यास सुरवात झाली. या सुविधेअंतर्गत एका व्यक्तीला दिवसाला दोन हजार रुपये देण्यात येत आहेत. 

या आठवडाअखेरीस ही सुविधा अडीच हजार पंपांवर उपलब्ध होईल आणि लवकरच ही सुविधा देशरातील 20 हजार पेट्रोल पंपांवर सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने काल पेट्रोल पंपावर एका व्यक्तीला डेबिट कार्डद्वारे दोन हजार रुपये देण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. एसबीआयच्या कार्ड मशिन ज्या पंपावर आहेत, अशाच पंपावर सध्या ही सुविधा देण्यात येत आहे.

Web Title: Petrol pump money to get started