Petroleum Ministry Update: पेट्रोल पंपावरील UPI पेमेंटवर 5 रुपयांचे शुल्क लागणार की नाही? पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण

Petrol Pump UPI Charge Clarification: ५ रुपयांचे शुल्क रद्द करण्यासाठी किंवा त्यात सवलत देण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडून वित्त मंत्रालयाला कोणताही औपचारिक प्रस्ताव पाठवला गेलेला नाही.
upi payment

upi payment

esakal

Updated on: 

5 Rupee MDR News: UPI पेमेंटबाबत पेट्रोल पंपांवरील ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर आकारण्यात येणाऱ्या ५ रुपयांच्या MDR शुल्कातून सूट देण्याची मागणी डीलर्सनी केली होती; मात्र सध्या तरी यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com