पीएचडी स्कॉलर ज्योतीचा विद्यापीठ कॅम्प्समध्ये शॉक लागून मृत्यू; कुटुंबाला १६ लाखांची नुकसान भरपाई आणि भावाला नोकरीची घोषणा

PHd Scholar Jyoti Death Case विद्यापीठ कॅम्पसमध्ये वीजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या ज्योतीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून १६ लाख रुपये आणि भावाला नोकरी देण्याचं पंजाब विद्यापीठाने जाहीर केलंय.
PhD Scholar Dies of Electric Shock Family Gets Compensation

PhD Scholar Dies of Electric Shock Family Gets Compensation

Esakal

Updated on

पंजाब विद्यापीठात उघड्यावर पडलेल्या वीजेच्या तारेला स्पर्श होऊन पीएचडी स्कॉलर तरुणीच्या मृत्यूने खळबळ उडालीय. वीजेच्या धक्क्याने ज्योतीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणी कारवाईची मागणी करत शवविच्छेदन करण्यास आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. अखेर प्रशासनाकडून कुटुंबियांना १६ लाखांची नुकसान भरपाई आणि तरुणीच्या लहान भावाला नोकरी देण्याची घोषणा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. Electric Shock Kills PhD Scholar University Offers Relief

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com