Photo : 'ती' लिंबू कलरच्या साडीतील निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

तुम्हाला आठवतेय का 'ती' निवडणूक अधिकारी. हो आहो तीच, लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान पिवळ्या साडीतले जिचे फोटो व्हायरल झालेले तीच निवडणूक अधिकारी. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिवळ्या साडीतील रीना द्विवेदी यांच्या फोटोंमुळे संपूर्ण सोशल मिडिया पागल झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा रीना द्विवेदी यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झालेत. 

लोकसभेदरम्यानचे  रीना द्विवेदी यांचे फोटो 

कल के चुनाव की तैयारी मे टीम के साथ

A post shared by Reena Dwivedi (dwivedi_reena1987) on

खरतर काल महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये निवडणुका पार पडल्यात. अशात, आता तुम्ही विचाराल की रीना द्विवेदी यांचे फोटो तर उत्तर प्रदेशातील एका मतदान केंद्रावर काम करत असतानाचे होते. त्याचा आताच्या निवडणुकांशी काय संबंध?

त्याचं झालं असं, उत्तरप्रदेशमधील कैंट विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. यातच रीना द्विवेदी या लखनऊच्या कृष्णानगरमधल्या इंटर कॉलेजमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून तैनात होत्या. 

यावेळी रीना द्विवेदी यावेळी गुलाबी रंगाच्या साडीत दिसून आल्यात आल्या. आधीच फेमस असल्याने रीना यांच्यासोबत अनेकांनी सेल्फी देखील घेतलेत. दरम्यान रीना यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर आपले निवडणूक अधिकारी म्हणून काम करतानाचे फोटो शेअर केलेत. या फोटोंना सर्व नेटीझन्सने पुन्हा एकदा व्हायरल केलंय.   

आता पाहा रीना यांचे कालचे फोटो 

रीना या PWD खात्यात कार्यरत आहेत. रीना या उत्तरप्रदेशमधील देवरिया इथे राहतात. रीना या TikTok वर हिट आहेत. त्यांचे फोटो त्या इंस्टाग्रामवरही शेअर करत असतात.       
   
WebTitle : photos of reena dwivedi goes viral again

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: photos of reena dwivedi goes viral again