Pilibhit Tigress Attack : उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील १५ गावांमधील १८ सरकारी शाळा एका वाघिणीच्या सततच्या हल्ल्यांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्या आहेत. या वाघिणीने गेल्या काही दिवसांत तिघांचा बळी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.