Piyush Pandey Death News
esakal
Legendary Ad Guru Piyush Pandey Passes Away : भारतीय जाहिरात विश्वातील एक दिग्गज आणि “अबकी बार, मोदी सरकार” या प्रसिद्ध राजकीय घोषवाक्याचे जनक पियुष पांडे यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जाहिरात क्षेत्रात शोककळा पसरली आहे.