

Why PM Kisan 21st installment not received and how to get 2000 rupees instantly
esakal
PM Kisan 21st installment check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतून देशभरातील सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २१वा हप्ता जारी केला. प्रत्येक शेतकऱ्याला थेट २,००० रुपये मिळणे अपेक्षित होते. पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. चिंता करू नका. तुमचे पैसे अडकले असतील तरी घरी बसून एका मिनिटात तक्रार दाखल करून ते मिळवता येतील.