PM Kisan 24th Installment : पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता जारी; ९.३० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपयांची रक्कम हस्तांतरित

PM Kisan Status : केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भिलडी येथून डीबीटीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २,००० रुपये जमा केले.
PM Kisan 24th Installment Released on 30 October 2026

PM Kisan 24th Installment Released on 30 October 2026

esakal

Updated on: 

How to Check PM Kisan 24th Installment Status Online : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील भिलडी येथे आयोजित ‘पीएम किसान उत्सवा’च्या कार्यक्रमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये जमा केले. या हप्त्यामुळे देशातील ९.३४ कोटींहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...