PM Kisanचा हप्ता अडकला असेल तर आधी हे तपासा; जाणून घ्या कारणं

PM Kisan 24th Installment: पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा २४ वा हफ्ता जारी झाला तरी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काही गोष्टी तपासण्याची आवश्यकता आहे.
PM Kisan 24th Installment

PM Kisan 24th Installment

Esakal

Updated on: 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २४वा हफ्ता ३० ऑक्टोबरला जारी करण्यात आला. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काही गोष्टी तपासण्याची आवश्यकता आहे.

Loading content, please wait...