PM Kisan Scheme : खरंच शेती करता का? दाखवा! तरच पीएम किसानचा लाभ; नियमात बदल, २१ वा हफ्ता मिळण्यास येऊ शकते अडचण

Land Document Proof Needed for PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेचा २१व्या हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, त्यापूर्वी सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला आहे.
PM Kisan new rule: farmers must show land ownership proof to get benefits

PM Kisan new rule: farmers must show land ownership proof to get benefits

esakal

Updated on

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण या योजनेच्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. या नव्या नियमामुळे शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पीएम किसान योजनेचे आतापर्यंत २० हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच २१व्या हप्ता जमा होणार आहे. मात्र, त्यापूर्वी सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com