When will PM Kisan 25th installment be released
esakal
PM Kisan Yojana 25th Installment : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतीच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार (PM Kisan 25th installment date 2027) मिळतो.