PM Kisan Yojana Rules : जमीन वडिलांच्या नावावर अन् शेती चार मुलं करतात; मग, चारही भावांना 'पीएम किसान'चे 6,000 मिळणार की 24,000 रुपये? काय सांगतो सरकारी नियम?

PM Kisan Yojana Who Is Eligible for the Annual ₹6,000 Benefit? वडिलांच्या नावावर शेतजमीन असल्यास मुलांना पीएम किसानचा स्वतंत्र लाभ मिळतो का? जमिनीची मालकी, कायदेशीर वाटणी, सातबारा नोंद आणि पात्रतेचे नियम जाणून घ्या...
PM Kisan ₹6000 eligibility rules 2026

PM Kisan ₹6000 eligibility rules 2026

esakal

Updated on: 

PM Kisan Samman Fund : 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. मात्र, अनेक कुटुंबांमध्ये शेतजमीन वडिलांच्या नावावर असते, तर शेतीचे काम त्यांची चार मुले करत असतात. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की, 'पीएम किसान' योजनेच्या निधीसाठी कोण पात्र आहे? चारही भाऊ प्रत्येकी ६,००० रुपये मिळवू शकतात का, की केवळ एकाच व्यक्तीला हा लाभ मिळेल? जमिनीची मालकी आणि सरकारी नियमांविषयीची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया...

Loading content, please wait...