

PM Modi to Celebrate Diwali in Bastar With Security Forces
esakal
देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडमधील बस्तरला भेट देणार आहेत. यंदाची दिवाळी ते देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या जवानांसोबत साजरी करणार आहेत. पंतप्रधानांनी स्वतः 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपल्या नक्षलमुक्त झालेल्या बस्तरच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा