PM Modi Speech: "आम्ही संविधान जगणारे लोक आहोत, विरोधीपक्ष नेता नसतानाही...."; PM मोदींचं विरोधकांवर टीकास्त्र

PM Modi Speech Marathi News : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देताना मोदींनी विरोधकांवर टीका केली.
Narendra Modi Speech
Narendra Modi Speech
Updated on

PM Modi Speech Marathi News : आम्ही संविधान जगणारे लोक आहोत. त्यामुळं आम्ही आमच्या सत्ताकाळात संविधानाचा कायम आदर राखला, विरोधी नेत्यांनाही आम्ही सन्मानानं वागवलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना मोदी मंगळवारी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना आम्ही कायम विरोधी नेत्यांचा सन्मान राखला असंही सांगितलं.

Narendra Modi Speech
Indrajeet Sawant: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचं राहुल सोलापूरकर यांना उत्तर; म्हणाले, गंमत म्हणून...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com