Indrajeet Sawant: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचं राहुल सोलापूरकर यांना उत्तर; म्हणाले, गंमत म्हणून...

Indrajeet Sawant on Rahul Solapurkar : ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.
Rahul Solapurkar_Indrajeet Sawant
Rahul Solapurkar_Indrajeet Sawant
Updated on

Indrajeet Sawant on Rahul Solapurkar : ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकत्याच 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका'च्या विषयावर वादग्रस्त विधान केलं होतं. शिवरायांनी लाच देऊन स्वतःची सुटका करुन घेतली होती, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात सोलापूरकर यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यातच आता इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनीही राहुल सोलापूरकर यांना उत्तर दिलं आहे. शिवरायांच्या या इतिहासाबाबत त्यांनी काही खुलासे देखील केले आहेत.

Rahul Solapurkar_Indrajeet Sawant
Namdev Shastri: नामदेवशास्त्रींचं देहूतील किर्तन अखेर रद्द! धनंजय मुंडेंची पाठराखण करणं भोवलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com