Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

PM Modi Announces Major Youth Initiatives on Independence Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेन झेडसाठी AI प्रशिक्षण, स्पर्धात्मक परीक्षांचे मोफत ऑनलाइन कोचिंग, इनोव्हेशन फंड आणि क्रीडा क्षेत्रातील मोठ्या घोषणा केल्या.
PM Modi’s Big Announcements for Gen Z

PM Modi’s Big Announcements for Gen Z

esakal

Updated on: 

१५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून युवकांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचा विषय ‘Yuva Shakti for Viksit Bharat@2047’ हा होता. विकसित भारताच्या निर्मितीत युवक हे सर्वात मोठे लाभार्थी तसेच प्रमुख चालकशक्ती असल्याचे सांगत मोदी यांनी, “मला माझ्या देशाच्या युवकांवर विश्वास आहे,” असे स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com