PM Modi Mann Ki Baat
esakal
पंतप्रधान मोदींनी गांधी जयंतीला खादी खरेदी करण्याचे आवाहन केले.
नवरात्रीच्या निमित्ताने महिला शक्तीचा गौरव व्यक्त केला.
छठ पूजेला युनेस्कोच्या यादीत सामील करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी 'मन की बात' (PM Modi Mann Ki Baat) या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. या वेळी त्यांनी महात्मा गांधी जयंती, खादी, महिला शक्ती, छठ पूजा, लता मंगेशकर आणि भगतसिंग यांचा विशेष उल्लेख केला.