PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले की काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करत आहे.पंतप्रधान मोदी म्हणाले की आता भाजप सरकार घुसखोरी रोखण्यासाठी काम करत आहे. पंतप्रधान मोदी हे आसाम दौऱ्यावर आहेत.
Prime Minister Narendra Modi addressing a rally in Assam, launching ₹18,530 crore development projects while attacking Congress over Operation Sindoor and Pakistan support.

Prime Minister Narendra Modi addressing a rally in Assam, launching ₹18,530 crore development projects while attacking Congress over Operation Sindoor and Pakistan support.

sakal

Updated on

Summary

  1. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठीशी असल्याचा आणि घुसखोरांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला.

  2. आसाम दौऱ्यात मोदींनी १८,५३० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली तसेच स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहन केले.

  3. काँग्रेसवर सांस्कृतिक अपमानाचा आरोप करत मोदींनी आसामच्या विकासाला "डबल इंजिन सरकार"चे श्रेय दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की आता भाजप सरकार घुसखोरी रोखण्यासाठी काम करत आहे. पंतप्रधान मोदी हे आसाम दौऱ्यावर आहेत. लवकरच आसाममध्ये १८,५३० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रमुख पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com