C. P. Radhakrishnan: सर्वसामान्यांना उच्चपदी बसविणे ही लोकशाहीची ताकद; राधाकृष्णन यांच्याविषयी पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्गार
PM Modi Praises C. P. Radhakrishnan’s Democratic Journey: सर्वसाधारण पार्श्वभूमी असलेल्या सी. पी. राधाकृष्णन यांचे उपराष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचणे लोकशाहीच्या ताकदीचे उदाहरण आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अनुभवाचे आणि समाजसेवेच्या कार्याचे गौरवोद्गार व्यक्त केले.
सर्वसाधारण पार्श्वभूमी असलेल्या सी. पी. राधाकृष्णन यांचे उपराष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचणे यातून लोकशाहीची ताकद दिसून येते, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत काढले.