काँग्रेसवाले आधीपासूनच नग्न, कपडे काढण्याची काय गरज? AI परिषदेतील आंदोलनावरून PM मोदींची बोचरी टीका

PM Modi On Congress दिल्लीत झालेल्या एआय परिषदेत काँग्रेसनं शर्टलेस आंदोलन करत विरोध केला होता. या आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आधीपासूनच नग्न असल्याचं त्यांनी म्हटलं.
PM Modi Targets Congress After AI Summit Protest in Delhi

PM Modi Targets Congress After AI Summit Protest in Delhi

Esakal

Updated on

PM Modi Attacks Congress Over Protest at AI Conference काँग्रेसकडून जागतिक एआय शिखर परिषदेवेळी शर्टलेस आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावरून आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केलीय. मेरठमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसनं आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या एका कार्यक्रमाला त्यांच्या गलिच्छ आणि नग्न राजकारणाचा आखाडा बनवल्याचं म्हटलं. काँग्रेसकडून परदेशी पाहुण्यांसमोर केलेलं हे वर्तन शोभणारं नाहीय. यातून ते देशाला बदनामच करत असल्याचा आरोपही मोदींनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com