Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

PM Share Modi thinking face emoji: काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचा आरोप करत निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची सतत मागणी लावून धरली होती.
narendra modi

narendra modi

esakal

Updated on: 

MLC Election Results: उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार प्रमुख राज्यांमधील २८ विधान परिषद जागांवर पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसची पाटी पूर्णपणे कोरी राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला आहे. या निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळत पंतप्रधानांनी सोशल मीडियावर 'थिंकिंग फेस' इमोजी वापरून जोरदार टोला लगावला.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com