युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत. युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असेल.
Centre Plans Strategy Amid Crisis PM Modi to Meet Chief Ministers

Centre Plans Strategy Amid Crisis PM Modi to Meet Chief Ministers

Esakal

Updated on

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जगभरात ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात परिस्थिती चिंताजनक असल्याचं म्हटलं होतं. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून ऊर्जा संकट निर्माण होऊ नये यासाठी तयारी केली जात आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित नसतील. युद्धामुळे संभाव्य ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली जाणार आहे. Centre Plans Strategy Amid Crisis PM Modi to Meet Chief Ministers

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com