इंधन गरजेनुसार वापरा, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; देशहितासाठी PM मोदींचं आवाहन

PM Narendra Modi on gold and Fuel हैदराबादमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं आवाहन देशवासियांना केलं आहे. इंधन गरजेनुसार वापरावं आणि वर्षभर सोनं खरेदी करू नये असं मोदी म्हणालेत.
Narendra Modi
नरेंद्र मोदीsakal
Updated on

Narendra Modi Makes Big Appeal to Citizens इराण अमेरिका युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे इंधनाचे दर अनेक देशांमध्ये वाढले आहेत. तर काही ठिकाणी इंधन तुटवड्याची स्थितीही आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना इंधनाचा संयमाने वापर करण्याचं आवाहन केलंय. तसंच सोनं एक वर्षभर खरेदी करू नका असंही म्हटलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com