काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

PM Narendra Modi आखाती देशात युद्धजन्य परिस्थितीत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळम इथं प्रचार सभेतून उत्तर दिलं आहे. काँग्रेसवर अफवा पसरवल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय.
PM Modi Slams Congress Claims Political Use of War Endangers Citizens

PM Modi Slams Congress Claims Political Use of War Endangers Citizens

Esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळम दौऱ्यावर असून विधानसभा प्रचारानिमित्त त्यांची सभा झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य पूर्वेतील युद्धावरून देशात विरोधकांकडून राजकीय फायदा उठवण्यासाठी जनतेचा जीव धोक्यात टाकला जात असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, युद्धाचा परिणाम देशातील जनतेवर कमीत कमी व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करतंय पण काँग्रेस राजकीय फायद्यासाठी जनतेचं आयुष्य धोक्यात टाकणारी विधाने करत आहे. PM Modi Slams Congress Claims Political Use of War

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com