
PM Narendra Modi will address the nation today at 5 PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता त्यांचं संबोधन होणार असून यावेळी ते कोणत्या विषयवर बोलतील याबाबत मात्र अस्पष्टता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान मोदी आज जीएसटीच्या दरांबाबत बोलण्याची शक्यता आहे. उद्यापासून म्हणजेच नवरात्रीपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. याविषयी ते देशाला संबोधित करतील अशी माहिती आहे.