

PM Modi
esakal
Modi attacks Rahul Gandhi: दिल्लीतील प्रतिष्ठित 'श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स'च्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या जोरदार प्रहार केला. "देशात अनेक वर्षे ज्यांनी सत्ता उपभोगली, त्यांची कार्यशैली म्हणजे 'आग लागल्यावरच जागे होणे आणि दुष्काळ पडल्यावरच विहीर खणणे' अशीच होती, असं ते म्हणाले.