PM Modi cabinet: मोदींनी सर्वांनाच मागे टाकलं! मंत्रिमंडळ बैठकीत तपासलं मंत्र्यांचं डिजिटल रिपोर्ट कार्ड; 'सोशल मीडिया'वर विशेष लक्ष

Union ministers social media review 2026: हा आढावा केवळ फॉलोअर्स मोजण्यापुरता मर्यादित नव्हता, तर कोणता मंत्री डिजिटल विश्वात जनतेशी किती प्रभावीपणे जोडला जात आहे हे पाहण्यासाठी घेण्यात आला.
Narendra Modi Instagram

Narendra Modi Instagram

esakal

Updated on: 

Narendra Modi Instagram reach ranking: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात आता मंत्र्यांची डिजिटल कामगिरी तपासली जात आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांचे डिजिटल रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले. १ मे ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील सोशल मीडिया आकडेवारी तपासण्यात आली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com