PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी 'आयएनएस विक्रांत'वर जवानांसोबत साजरी केली दिवाळी; म्हणाले- माझ्यासाठी भाग्याचा क्षण

INS Vikrant : त्यांनी "ऑपरेशन सिंदूर" दरम्यान विक्रांतच्या शौर्याची आठवण करून दिली. पंतप्रधान म्हणाले की, त्या मोहिमेत पाकिस्तानला काही दिवसांतच गुडघे टेकावे लागले. मोदींनी आयएनएस विक्रांतला "आत्मनिर्भर भारत" आणि "मेक इन इंडिया"चे प्रतीक म्हटले.
Prime Minister Narendra Modi celebrates Diwali with Indian Navy personnel aboard INS Vikrant, recalling Operation Sindhur where India’s naval might made Pakistan surrender.

Prime Minister Narendra Modi celebrates Diwali with Indian Navy personnel aboard INS Vikrant, recalling Operation Sindhur where India’s naval might made Pakistan surrender.

esakal

Updated on

Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएनएस विक्रांतवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
त्यांनी सांगितले की, विक्रांतवरील दिवाळी हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे.
मोदींनी नौदल जवानांचे समर्पण आणि देशसेवेबद्दल कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएनएस विक्रांतवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. सोमवारी त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, यावर्षी स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवरील नौदल जवानांसोबत दिवाळी साजरी करणे हे मी माझे भाग्य समजतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com