PM Narendra Modi: युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे; पंतप्रधान मोदींचे मोठे आवाहन, राष्ट्रीय अभियानाची सुरुवात

PM Modi Launches National Drug Free Youth Campaign: व्यसनमुक्त युवकांसाठी विकसित भारत संकल्प अभियानाची देशव्यापी सुरुवात; शंभर आठवड्यांच्या मोहिमेतून कला, संस्कृती व अध्यात्माच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधात जनजागृती
PM Modi Launches Viksit Bharat Drug Free Youth Campaign Highlights Dangers of Addiction Among Young Indians

PM Modi Launches Viksit Bharat Drug Free Youth Campaign Highlights Dangers of Addiction Among Young Indians

sakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘व्यसने आणि अमली पदार्थांचे धोके ओळखून युवकांनी त्यापासून दूर राहावे,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ‘व्यसनमुक्त युवकांसाठी विकसित भारत संकल्प’ अभियानाची त्यांनी सुरुवात केली. यावेळी मोदी बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com