India’s Response to Trump’s Tariff Threats : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 'Dead Economy' म्हणजेच मृत अर्थव्यवस्था असल्याचं संबोधलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्णाम झाला होता. यावर मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच यावर भाष्य केलं आहे. बंगळुरुत एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.