

PM Modi to Distribute Appointment Letters to Over 51,000 Youth
esakal
PM Modi to Distribute Appointment Letters to Over 51,000 Youth : देशातील तरुण आणि पर्यावरण या दोन्ही क्षेत्रांसाठी शनिवार, १९ सप्टेंबर हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. एका कार्यक्रमात देशभरातील ५१ हजारांहून अधिक नव्याने नियुक्त तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. तर दुसऱ्या कार्यक्रमात पर्यावरण आणि हवामान बदलाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावरील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत.