Prime Minister Narendra Modi Salary

Prime Minister Narendra Modi Salary

esakal

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा पगार ऐकून थक्क व्हाल; पगाराशिवाय आणखी काय मिळतं त्यांना? जाणून घ्या सुविधा आणि एकूण संपत्ती

PM Narendra Modi’s Monthly Salary Structure : PM मोदींना मिळणाऱ्या सुविधा जाणून घ्या, पगाराशिवाय अजून काय मिळते?
Published on

Prime Minister Narendra Modi Salary : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७५ वा वाढदिवस आहे. संपूर्ण देशभरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त (PM Modi 75th Birthday) शुभेच्छांचा वर्षाव होत असून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशातील धार येथे जाऊन अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्र, त्यांच्या पगाराबाबत अनेकांना उत्सुकता असते. चला तर मग जाणून घेऊया त्यांचे उत्पन्न आणि उपलब्ध सुविधा..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com