Narendra Modi Gold Price Statement : नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर ३० हजारांनी घसरले?; काय म्हणाले होते पंतप्रधान

PM Modi Gold Buying Appeal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोन्याचे दर १० ग्रॅममागे जवळपास ३० हजार रुपयांनी घसरल्याचा दावा त्यांनी केला. नेमकं काय म्हणाले मोदी?
Narendra Modi Gold Price Statement

Narendra Modi Gold Price Statement

esakal

Updated on: 

Gold Price Fall in India : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोन्याचे दर घसरल्याने जनतेचे पैसे वाचले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. लखनौ येथे झालेल्या पाचव्या कौशल्यविकास दीक्षांत समारंभात बोलताना त्यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली.

Loading content, please wait...