
नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षांत सुमारे दहा लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून हा एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी, कुठल्याही सरकारने प्राधान्य क्रमाने तरुणांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे काम केलेले नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.