India to Develop Advanced Weapon System Beyond S-400 : देश आज 79 वा स्वातंत्र्यदिनी साजरा करतो आहे. त्यानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ऐतिहासिक घोषणा केली आहे. 2035 पर्यंत भारत ‘सुदर्शन चक्र मिशन’ सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. याअंतर्गत एक अत्याधुनिक आणि शक्तिशाली शस्त्रास्त्र प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.