

pm narendra modi
esakal
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवार, १९ जून रोजी 'प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना' (PM-VBRY) अंतर्गत मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य वितरित करणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरी मिळालेल्या युवकांना थेट त्यांच्या बँक खात्यात १५,००० रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार आहे.