कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टरच्या बलात्कार-हत्याप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने शनिवारी आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक केली. ते 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.