Saint Francis Influence : पोप फ्रान्सिस यांनी धर्माच्या आधारावर भेदभाव न करण्याचा संदेश दिला. मानद बिशप थॉमस डाबरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन उलगडला.
मानवतावादी, समानतेचे पाईक असणारे पोप फ्रान्सिस यांनी धर्माच्या नावाने भेदभाव न करण्याची शिकवण दिली. मानद बिशप थॉमस डाबरे यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा...