Pope Francis : निवाडा करणारा मी कोण?

Humble Pope : साधेपणा आणि मानवतेच्या आधारे धर्मगुरूपदाला नवा अर्थ देणारे पोप फ्रान्सिस – ‘मी कोण निवाडा करणारा?’ हा त्यांच्या विनम्रतेचा प्रतीक प्रश्न.
Pope Francis
Pope Francis sakal
Updated on

आपल्या सुधारणावादी विचारांनी परंपरावाद्यांना धक्का, पण गरीब, दुर्लक्षित आणि पीडितांना दिलासा देणारे पोप फ्रान्सिस यांनी आपल्या तेरा वर्षांच्या कालखंडात अनेक धाडसी भूमिका घेतल्या होत्या. आपल्या प्रेमळ स्वभावाने टीकाकारांच्या मनातही आदराचे स्थान निर्माण केले होते. अनावश्‍यक टीकेवर ‘मौन’ हेच उत्तर असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. विविध परिस्थितींमध्ये त्यांनी लोकांना केलेली आवाहने आणि व्यक्त केलेले विचार मार्गदर्शक ठरले आहेत.

Pope Francis
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचे निधन; भारतात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर, जगभरातील नेत्यांकडून शोक व्यक्त
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com