Prashant Kishor: बंगला बदलल्याने नशीब बदललं? प्रशांत किशोर यांनी भाजपचा 30 वर्षांचा गड कसा केला उद्ध्वस्त?

Prashant Kishor Bankipur election result: २०२५ च्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी आत्मचिंतन केले आणि आपली रणनीती पूर्णपणे बदलली.
Bankipur election result

Bankipur election result

esakal

Updated on

Bankipur By-Poll: सध्या देशात एका व्यक्तीची चर्चा आहे, ते म्हणजे प्रशांत किशोर. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत ज्या 'जन सुराज' पक्षाचे खातेही उघडले नव्हते त्याच पक्षाने आता थेट भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. या विजयानंतर आता एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे- प्रशांत किशोर यांनी पाटण्यातील बंगला सोडून दानापूरच्या ग्रामीण भागात शिफ्ट होणे फायद्याचे ठरले का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com