Prashant Kishor Challenges BJP
esakal
लवकरच बिहार विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी तारखांची घोषणाही झाली आहे. त्यामुळे बिहारमधील प्रत्येक राजकीय पक्ष कामाला लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे राजकीय वातावरण आता हळू हळू तापायला लागलं आहे. ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अशातच जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आता थेट भाजपाला आव्हान दिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.