Pratik Yadav Death : किचनमध्ये बेशुद्ध, तातडीनं रुग्णालयात नेलं अन्...; अखिलेश यादवांच्या भावाचा मृत्यू कशामुळे? पोलिसांनी मोबाईल घेतला ताब्यात

Pratik Yadav Death Mystery : आज सकाळी ते घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना लखनऊ येथील सिव्हिल हॉस्पिटल दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
Pratik Yadav Death Mystery

Pratik Yadav Death Mystery

esakal

Updated on

मुलायम सिंह यादव यांचा छोटा मुलगा आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचं बुधवारी निधन झाले आहे. आज सकाळी ते घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना लखनऊ येथील सिव्हिल हॉस्पिटल दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या निधनानंतर आता चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com