'प्रयागराज....' एकसारख्या 2 ट्रेन अन् अनाउन्समेंटने उडाला गोंधळ; दिल्लीतील चेंगराचेंगरीचं कारण आलं समोर

Delhi Railway Station Stampede : दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन रेल्वे एक सारख्या नावाच्या असल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे चेंगराचेंगरी झाली.
'प्रयागराज....' एकसारख्या 2 ट्रेन अन् अनाउन्समेंटने उडाला गोंधळ; दिल्लीतील चेंगराचेंगरीचं कारण आलं समोर
Updated on

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी आता पोलिसांनी सविस्तर माहिती दिलीय. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन रेल्वे एक सारख्या नावाच्या असल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे चेंगराचेंगरी झाली. प्रयागराज नावाने दोन ट्रेन होते. एक प्रयागराज एक्सप्रेस आणि दुसरी प्रयागराज स्पेशल.

'प्रयागराज....' एकसारख्या 2 ट्रेन अन् अनाउन्समेंटने उडाला गोंधळ; दिल्लीतील चेंगराचेंगरीचं कारण आलं समोर
"माझ्या बहिणीला शोधेपर्यंत तिचा जीव गेला होता..."; प्रत्यक्षदर्शींचे हृदय पिळवटून टाकणारे वर्णन! नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मृत्यूतांडव
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com