गोव्यात मॉन्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. अनेक भागात पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले...

पणजी: गोव्यास मॉन्सूनपूर्व पावसाने सकाळपासून झोडपले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. अनेक भागात पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले.

दरम्यान, मॉन्सून 6 जून रोजी गोव्यात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Web Title: Pre-Monsoon arrives in Goa