
Pregnant Wife Attacks Sleeping Husband with Boiling Oil | Shocking Case
esakal
Woman Attacks Husband During Sleep:दिल्लीच्या मदनगीर परिसरात एका गर्भवती महिलेने आपल्या झोपलेल्या पतीवर उकळते तेल ओतून आणि मिरची पावडर भुरकून क्रूर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना २ ऑक्टोबरच्या पहाटे ३:१५ च्या सुमारास घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पती दिनेश सध्या सफदरजंग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) मृत्यूशी झुंज देत आहेत.