Prisoners in Surat Lajpore central jail passed Gujarat 12th Board examination from jail
Prisoners in Surat Lajpore central jail passed Gujarat 12th Board examination from jailEsakal

Watch Video: चक्क जन्मठेपेची शिक्षा झालेले 9 कैदी तुरुंगातून पास झाले बारावीची परीक्षा

Lajpore Central Jail : गुजरातच्या सुरतमधील लाजपोर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 9 कैद्यांनी नुकतीच 12वी ची परीक्षा दिली होती.
Published on

गुजरातच्या सुरतमधील लाजपोर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 9 कैद्यांनी नुकतीच 12वी ची परीक्षा दिली होती. नुकतेच या परीक्षाचा निकाल आला असून, यामध्ये 9 पैकी सर्वांनी ही परीक्षा पास केली आहे.

याबाबत माहिती देताना लाजपोर कारागृहाचे प्रमुख जाशुआ देसाई म्हणाले, 12वी च्या परीक्षेसाठी कारागृहातील 9 कैदी बसले होते. परीक्षेला बसलेले सर्व कैदी यामध्ये पास झाले आहे. त्यामुळे लाजपोर कारागृहाच्या निकालाची टक्केवारी 100 टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com