अजितदादा कधी होणार मुख्यमंत्री? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी तारीखच सांगीतली

एकनाथ शिंदेंचा प्रभाव ठाणे जिल्ह्याबाहेर फारसा नाही
ajit pawar and prithviraj chavan
ajit pawar and prithviraj chavansakal
Updated on

मुंबई - अजित पवार यांनी उपमख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर संपूर्ण राज्यात एकच चर्चा सुरु झाली आहे. ती म्हणजे अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री कधी होणार? याचे उत्तर खुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे.त्यांनी अजित दादांच्या मुख्यमंत्री पदाबाबाद महत्वाचे विधान केले आहे.

'ए.बी.पी माझा' या वृत्त संस्थेशी बोलतांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,आगामी लोकसभा निवडणुक भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात किव्वा त्यांच्या नेतृत्वाखाली लढवणार नाही. एकनाथ शिंदेंचा प्रभाव ठाणे जिल्ह्याबाहेर फारसा नाही. अश्यावेळी भाजप दुसरा पर्याय शोधत आहे.

ajit pawar and prithviraj chavan
Ajit Pawar यांनी Pruthviraj Chavhan की Uddhav Thackeray मुख्यमंत्रीपदाच्या अनुभवावर थेट सांगितलं

आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय आहे, यामुळे अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल. अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.यावेळी ते असेही म्हणाले कि, येत्या 10 ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरा बाबादचा निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gopinath Munde
Marathi poetry reaches Mexico as Dr. Prithviraj Taur’s translations of Mexican poet Manuel Alejandro Ceballos’ works are published internationally.
Prithviraj Chavan
NCP workers staged a protest in Baramati against former Chief Minister Prithviraj Chavan's remarks on Deputy Chief Minister Sunetra Pawar, calling the comments inappropriate and disrespectful to women leaders.
Marathi News Esakal
www.esakal.com