प्रियंकांना उत्तर प्रदेशात भरघोस यश मिळेल : अशोक चव्हाण

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ''प्रियंका गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन''. 

अशोक चव्हाण यांनी यामध्ये म्हटले, की ''प्रियंका गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन'. प्रियंका गांधी यांच्या कुशल नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात भरघोस यश मिळवेल, यात शंका नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे.

Web Title: Priyanka will get tremendous success in Uttar Pradesh says Ashok Chavan